लेखक बोलला..
काव्यरस
आमची प्रेरणा - http://misalpav.com/node/18275 -- वड बोलला यमाला
लेखक बोलला संपादकाला ' हा काय पेच आहे ?'
उडवावयला धागा का मी एकटाच दोड्का आहे ?
धागा इथे काढावा, खरडी जरा कराव्या
वाचकांस त्या म्हणावे ' मी पण नवाच आहे'
जो आय्डि कंपुबाजी करण्यास वापरावा
ऐसा अजुन एक डुआय्डि हवाच आहे
प्रतिसाद,खरडी अन व्यनि फक्त ज्येष्ठां
वाचने फक्त माझी, हा शुद्ध जाच आहे
अमरता अन अभय मिळु दे मम धाग्यास आता
मगच सांगेन आय्डि हा, माझा सातवाच आहे
५० फक्त
ही इथली एंट्री आहे..(म्हणजे मी इथं तरी नवा आहे)
वाचने
2758
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वड बोलला यमाला,पण त्यानी कित्तींना लावलं कामाला......(आमी बी त्यातलेच)
कविता केली भाचीनं,आणी राग आला मामाला
नाटकाचंही नाटक व्हाव,तशी होतीये कवितेचीही कविता
५० फक्त लै भारी....जवा असा हातभार लावीता....
चलने दो...हम्म पढ रहे है....
आओ ५० फक्त,त्ये आपल मंगला टोकिज बाहेरच्या मिसळच ह्रायलच की हो...उद्या पर्वा कदी जायच?कळवा...
.
छानच बोलला.
यु टू , ५०फक्त ताई ?
- टारेश प्रतिसादवी
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
:D
:D
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
टार्या... वात्रट आहेस तू!
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
सन्माननीय सदस्य टारझन यांची अपेक्षेनुसार सडकी प्रतिक्रिया.
अवांतर टंकू
लैच भारी रे.
मस्त मनोगत(?). ;)
आजकाल तुम्ही तर चौफेर फटकेबाजी करतायं हर्षद राव. :)
वेक लम्बर!
पुप्याकडे शिकवणी लावली का रे??
काय प्रभो, सोलापुरि कधि शिकवणी लावतील का, हां व्यावसायिक सल्ला घेतिल हे वेगळं.
कवितेच्या प्रांतात एंट्री भारी झालीय!
वाहव्वा