आमची प्रेरणा - http://misalpav.com/node/18275 -- वड बोलला यमाला
लेखक बोलला संपादकाला ' हा काय पेच आहे ?'
उडवावयला धागा का मी एकटाच दोड्का आहे ?
धागा इथे काढावा, खरडी जरा कराव्या
वाचकांस त्या म्हणावे ' मी पण नवाच आहे'
जो आय्डि कंपुबाजी करण्यास वापरावा
ऐसा अजुन एक डुआय्डि हवाच आहे
प्रतिसाद,खरडी अन व्यनि फक्त ज्येष्ठां
वाचने फक्त माझी, हा शुद्ध जाच आहे
अमरता अन अभय मिळु दे मम धाग्यास आता
मगच सांगेन आय्डि हा, माझा सातवाच आहे
५० फक्त
ही इथली एंट्री आहे..(म्हणजे मी इथं तरी नवा आहे)
काव्यरस
वाचने
2762
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाहव्वा
हा हा हा
लेखक बोलला-
यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश
(No subject)
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
टार्या... वात्रट आहेस तू!
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
सन्माननीय सदस्य टारझन यांची
In reply to यु टू , ५०फक्त ताई ? - टारेश by टारझन
झकास रे
मस्त मनोगत
लैच भारी!
वेक लम्बर!
पुप्याकडे शिकवणी लावली का
काय प्रभो, सोलापुरि कधि
हर्षद, तू पण?