Skip to main content

माणसान्चा देव

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/05/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास. घासानि का भरत पोट?वरुन ठेवतात कागदि नोट, तुमच्या नोटेचा काय भाव,उद्या ठेवाल वडापाव. ठेवाल तो नैवेद्य खायचा का आम्हि?वरुन म्हणता क्रुपा कमि.
    दुकानात आल्यासारख वाटतय ना राव?आहो,हि तर तुम्हिच रन्गवलेलि नाव.
      चढताना पाचरु,पुढे जायला अजुन पाच
        उतरायला दोरि सॉडू,पण पून्हा सोडा अजून पाच.
          देवाचि निर्मिति माणुस नव्हे,माणसाचि निर्मिति आहे देव,
        • म्हणुनच विकायच/विकत घ्यायच पुर्विपासुन फुटलय पेव. माणसान्चा देव माणसान्पेक्षा,फार निराळा असत नाहि, आपण गिह्राईक बनल्याशिवाय,तो हि ठेल्यावर बसत नाहि. मग सुरु होते मधे दलालान्चि देव-घेव,माणसा माणसा पाहा कसा करुन ठेवलास तुझा देव...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3424
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by लीलाधर

तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)

In reply to by लीलाधर

तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)

In reply to by मोदक

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा - बोर्डाला डॅश देणारा पोएटिक एडका - आता जरा कमी वाटतंय का बघा, थोडं पाणि वाढवलंय.

In reply to by ५० फक्त

>>>थोडं पाणि वाढवलंय. काका, स्वयंपाकघरात लै वेळ घालवता का? ;-) (रच्याकने - हा प्रतिसाद अश्लील नाहीये)