Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 05/08/2011 - 01:07
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास. घासानि का भरत पोट?वरुन ठेवतात कागदि नोट, तुमच्या नोटेचा काय भाव,उद्या ठेवाल वडापाव. ठेवाल तो नैवेद्य खायचा का आम्हि?वरुन म्हणता क्रुपा कमि.
    दुकानात आल्यासारख वाटतय ना राव?आहो,हि तर तुम्हिच रन्गवलेलि नाव.
      चढताना पाचरु,पुढे जायला अजुन पाच
        उतरायला दोरि सॉडू,पण पून्हा सोडा अजून पाच.
          देवाचि निर्मिति माणुस नव्हे,माणसाचि निर्मिति आहे देव,
        • म्हणुनच विकायच/विकत घ्यायच पुर्विपासुन फुटलय पेव. माणसान्चा देव माणसान्पेक्षा,फार निराळा असत नाहि, आपण गिह्राईक बनल्याशिवाय,तो हि ठेल्यावर बसत नाहि. मग सुरु होते मधे दलालान्चि देव-घेव,माणसा माणसा पाहा कसा करुन ठेवलास तुझा देव...

Submitted by नरेशकुमार on Mon, 05/09/2011 - 08:40

Permalink

गनपती उत्सवाच्या वेळेला

गनपती उत्सवाच्या वेळेला गनपतीला असेच वाटत असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 06/15/2012 - 09:07

In reply to गनपती उत्सवाच्या वेळेला by नरेशकुमार

Permalink

(No subject)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Fri, 06/15/2012 - 09:20

Permalink

व्वा व्वा बढीया है आत्माजी....

लै भारी रे.... :-D
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 06/15/2012 - 15:51

In reply to व्वा व्वा बढीया है आत्माजी.... by लीलाधर

Permalink

तळागाळातल्या कार्यकर्त्या

तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 06/15/2012 - 15:51

In reply to व्वा व्वा बढीया है आत्माजी.... by लीलाधर

Permalink

तळागाळातल्या कार्यकर्त्या

तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 06/15/2012 - 09:53

Permalink

मस्त!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 06/16/2012 - 01:08

Permalink

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा... :-D
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 06/16/2012 - 01:08

Permalink

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा... :-D
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 06/16/2012 - 06:18

In reply to फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा... by मोदक

Permalink

@फळा ला टक्कर देणारी

@फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...>>> :-D अश्लिल... अश्लिल प्रतिसाद ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 06/16/2012 - 06:29

In reply to @फळा ला टक्कर देणारी by अत्रुप्त आत्मा

Permalink

मोदक यांच्याकडून इतका

मोदक यांच्याकडून इतका अश्लिल प्रतिसाद अपेक्षित नव्हता. असो. ज्याची त्याची जाण , समज ई. ई.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 06/16/2012 - 07:12

In reply to मोदक यांच्याकडून इतका by प्रचेतस

Permalink

इतका काय ? इतका कमी की इतका

इतका काय ? इतका कमी की इतका जास्त ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 06/16/2012 - 08:40

In reply to इतका काय ? इतका कमी की इतका by ५० फक्त

Permalink

जास्तच.

जास्तच.:)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 06/16/2012 - 10:22

In reply to जास्तच. by प्रचेतस

Permalink

ब्वॉर. ;-)

ब्वॉर. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 06/16/2012 - 10:48

In reply to ब्वॉर. ;-) by मोदक

Permalink

फळा ला टक्कर देणारी

फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा - बोर्डाला डॅश देणारा पोएटिक एडका - आता जरा कमी वाटतंय का बघा, थोडं पाणि वाढवलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 06/16/2012 - 12:43

In reply to फळा ला टक्कर देणारी by ५० फक्त

Permalink

काका, 'स्वयंपाकघरात' लै वेळ घालवता का? ;-)

>>>थोडं पाणि वाढवलंय. काका, स्वयंपाकघरात लै वेळ घालवता का? ;-) (रच्याकने - हा प्रतिसाद अश्लील नाहीये)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3378 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com