मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समुद्र भरल्या डोळ्यांनी

तीन फुल्या तीन बदाम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
निशब्द पण बोलके क्षण, हसरे अन लाजरे क्षण, गालाच्या खळी आडून वेडावणारे तर ओठांनी खुणावणारे क्षण. वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण. क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे शोधतोय मी... समुद्र भरल्या डोळ्यांनी....

वाचने 1114 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मिसळलेला काव्यप्रेमी 18/04/2011 - 10:58
खुप सुंदर!! आवडेश.... short-n-sweet!!