Skip to main content

समुद्र भरल्या डोळ्यांनी

लेखक तीन फुल्या तीन बदाम यांनी रविवार, 17/04/2011 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द पण बोलके क्षण, हसरे अन लाजरे क्षण, गालाच्या खळी आडून वेडावणारे तर ओठांनी खुणावणारे क्षण. वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण. क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे शोधतोय मी... समुद्र भरल्या डोळ्यांनी....
लेखनविषय:

वाचने 1116
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अरे बापरे.. वेणीचे पेड जोरदार :) (वरच्यांच्या गॅलरीतून खाली आलेल्या गुंतवळांवर विचार करण्यात गुंतलेला) लिखाळ.

खुप सुंदर!! आवडेश.... short-n-sweet!!