समुद्र भरल्या डोळ्यांनी
निशब्द पण बोलके क्षण,
हसरे अन लाजरे क्षण,
गालाच्या खळी आडून वेडावणारे तर
ओठांनी खुणावणारे क्षण.
वेणीच्या पेडा बरोबर सुटतं जाणारे तर
तु़झ्या मनात गुंतत जाणारे क्षण.
क्षण तु़झ्या-माझ्या भेटीचे
शोधतोय मी...
समुद्र भरल्या डोळ्यांनी....
मस्तच झालीये. पण अजुन छान येऊ
अरे बापरे.. वेणीचे पेड जोरदार
सुंदर
समुद्र भरल्या