मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भुभु गीत -२

प्रकाश घाटपांडे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
भुभुगीत १ भुभु अजि गमला, मनी तोषला भुंके भुभु माझा । तो भुभुराजा । आता भुंकला। मनी तोषला भुंकचि भृदय होते बात, हे भुंक जाहले। परि वचन भुभुने त्यासि भुभुवंत केले॥ भुंकतमधुर शब्द त्या पुन्हा भुंकण्याते । भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते ॥ आता भुंकला मनी तोषला

वाचने 6195 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पैसा Sun, 03/13/2011 - 17:54
पहिलं भुभुगीत वाचून खूप हसले होते. आताही तेच. याला एकच उत्तर... Who Let the Dogs Out?.........

निनाद Mon, 03/14/2011 - 04:12
भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते हे आवडले! मस्त शब्द रचना आहे.

सहज Mon, 03/14/2011 - 11:39
नविन भुभु आणला की काय?

रमताराम Mon, 03/14/2011 - 20:07
कायतरी चुकतेय का? नाही म्हणजे सिंधू ऐवजी सुधाकरच 'प्रभु अजि गमला' गाऊ लागलाय हो? का हे आधुनिकोत्तर 'एकच प्याला' आहे ज्यात सिंधू दारुडी नि सुधाकर ४९८ब पीडित नवरा आहे?