Skip to main content

भुभु गीत -२

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 13/03/2011 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
भुभुगीत १ भुभु अजि गमला, मनी तोषला भुंके भुभु माझा । तो भुभुराजा । आता भुंकला। मनी तोषला भुंकचि भृदय होते बात, हे भुंक जाहले। परि वचन भुभुने त्यासि भुभुवंत केले॥ भुंकतमधुर शब्द त्या पुन्हा भुंकण्याते । भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते ॥ आता भुंकला मनी तोषला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6204
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

भुभू गीत! फारच छान. फार फार आवडले. मजा आला.

काका तुमचं भुभु प्रेम भारीच बर्का. बाबुराव :)

अगदी मनापासून आलेले. आवडले.

पहिलं भुभुगीत वाचून खूप हसले होते. आताही तेच. याला एकच उत्तर... Who Let the Dogs Out?.........

भुभुवनी सकल माझी भुभुक्ति मस्त होते हे आवडले! मस्त शब्द रचना आहे.

नविन भुभु आणला की काय?

In reply to by सहज

असेच विचारतो.

कायतरी चुकतेय का? नाही म्हणजे सिंधू ऐवजी सुधाकरच 'प्रभु अजि गमला' गाऊ लागलाय हो? का हे आधुनिकोत्तर 'एकच प्याला' आहे ज्यात सिंधू दारुडी नि सुधाकर ४९८ब पीडित नवरा आहे?