मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे आजुसचा नंगोट

आगरी बाणा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रस्तावना: ही आगरी भाषेतील हास्य कविता आहे. या कविते मधून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काहीना या कवितेत चावटपणा दिसून येऊ शकतो............!!!! माझे आजुसचा नंगोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट चार बाय चारचा हाय टेरिकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ || दिसाला चोंकोन न्यासाला तीरकोन पूरशी सरलकोट न मंगारशी बगला त भुईकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ || आजुसचे नंगोटयाव चिमन्या पोपट पुन जर का गाठ सुटली त बाला धंदाच चोपट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ || -आगरी बाणा. आगरी बोली-आगरी बाणा.

वाचने 1917 वाचनखूण प्रतिक्रिया 8

आगरी बाणा 23/02/2011 - 11:57
विजुभाऊ थांकु.................

गणेशा 23/02/2011 - 14:03
येवुद्या आनखिन कविता ... आगरी भाषा .. आगरी लोक .. त्यांचे जीवन .. समुद्रावरच्या गोष्टी .. स्वभाव या विषयावरील आग्री कविता / लेख (भाषांतरीत पेक्षा स्वानुभवावरील) वाचायला खुप आवडेल ... - गणेशा

कच्ची कैरी 23/02/2011 - 14:45
हास्य आणि चावटपणा दोघी दिसुन आलेत .