प्रस्तावना: ही आगरी भाषेतील हास्य कविता आहे. या कविते मधून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काहीना या कवितेत चावटपणा दिसून येऊ शकतो............!!!!
माझे आजुसचा नंगोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट
चार बाय चारचा हाय टेरिकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ ||
दिसाला चोंकोन
न्यासाला तीरकोन
पूरशी सरलकोट
न मंगारशी बगला त भुईकोट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ ||
आजुसचे नंगोटयाव
चिमन्या पोपट
पुन जर का गाठ सुटली
त बाला धंदाच चोपट
ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ ||
-आगरी बाणा.
आगरी बोली-आगरी बाणा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1926
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै झ्याक रे. मना आवड्ल
थांकु
भारी रे ...
धमाल कवीता
मस्त कविता हाय रं बाला
येवुद्या आनखिन कविता ... आगरी
बाला बरा हास न तु. कन्चा र
दोघी