एक आठवण
लेखनविषय:
काव्यरस
एक आठवण तुझी येता कातरवेळी .
काहुर जागवणारी मनातलं अवेळी.
साजंकाळी येता तुझी एक आठवण .
मन सुन्न होऊन जळणारी आठवण.
मनातल्या मनातं रडणारी एक आठवण.
मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण.
जीव भेदून जाते आठवण तुझी
जीवघेणी,
देते मज असंख्य वेदना मनी.
अशी तुझी ती एक आठवण !!
@
संजय गडगे
वाचने
1468
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
कविता मस्त आहे
लिहित रहा.. वाचत आहे
धन्यवाद !!@!!
एक आठवण तुझी येता कातरवेळी .
काहुर जागवणारी मनातलं अवेळी.
साजंकाळी येता तुझी एक आठवण
ही कातरवेळ मला आवडली .
खूप शुभेच्छा .मनापासून !!
In reply to एक आठवण तुझी येता कातरवेळी by प्रकाश१११
धन्यवाद !!@!!
कविता मस्त आहे लिहित रहा..