एक आठवण तुझी येता कातरवेळी .
काहुर जागवणारी मनातलं अवेळी.
साजंकाळी येता तुझी एक आठवण .
मन सुन्न होऊन जळणारी आठवण.
मनातल्या मनातं रडणारी एक आठवण.
मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण.
जीव भेदून जाते आठवण तुझी
जीवघेणी,
देते मज असंख्य वेदना मनी.
अशी तुझी ती एक आठवण !!
@
संजय गडगे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1468
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता मस्त आहे लिहित रहा..
धन्यवाद !!@!!
एक आठवण तुझी येता कातरवेळी
धन्यवाद !!@!!
In reply to एक आठवण तुझी येता कातरवेळी by प्रकाश१११