Skip to main content

एक आठवण

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी मंगळवार, 14/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण . मन सुन्न होऊन जळणारी आठवण. मनातल्या मनातं रडणारी एक आठवण. मनातल्या मनात अस्वस्थ होणारी आठवण. जीव भेदून जाते आठवण तुझी जीवघेणी, देते मज असंख्य वेदना मनी. अशी तुझी ती एक आठवण !! @ संजय गडगे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1468
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

एक आठवण तुझी येता कातरवेळी . काहुर जागवणारी मनातलं अवेळी. साजंकाळी येता तुझी एक आठवण ही कातरवेळ मला आवडली . खूप शुभेच्छा .मनापासून !!