माझे मन सुखाच्या मागे धावत असता..
लेखनविषय:
काव्यरस
माझे मन सुखाच्या मागे धावत
असता , त्याला सगळे काही मिळाले,
पण......?
मी मागे वळुन आयुष्याच्या वाटे वर पाहिले असता आज ...
पण .......?
माझे मन सुखाच्या मागे धावून ,
आयुष्यालाच विटले,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळच भेटले.........!!!
मनापासून जे हवं होतं, ते नाही मिळालं..
अजुन सुद्धा !!
वाचने
1405
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
सुखाचे मृगजळ छान आहे.
शाट काही कळाले नाही. काही
In reply to शाट काही कळाले नाही. काही by परिकथेतील राजकुमार
गटारी अमावास्येच्या शुभ कामना ..