माझे मन सुखाच्या मागे धावत
असता , त्याला सगळे काही मिळाले,
पण......?
मी मागे वळुन आयुष्याच्या वाटे वर पाहिले असता आज ...
पण .......?
माझे मन सुखाच्या मागे धावून ,
आयुष्यालाच विटले,
आणि तेव्हां कुठे त्याला,
मृगजळच भेटले.........!!!
मनापासून जे हवं होतं, ते नाही मिळालं..
अजुन सुद्धा !!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1420
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुखाचे मृगजळ छान आहे.
सुखाचे मृगजळ छान आहे.
शाट काही कळाले नाही. काही
शाट काही कळाले नाही. काही काही ओळी मध्येच तुटुन गेल्या सारख्या वाटत आहेत.
(ह्या प्रतिसादामुळे निराश होउ नका, मला तसेही कवितेतले काही कळत नाही. फक्त वाचुन जे मनात आले ते प्रतिसादात लिहिले आहे)
गटारी अमावास्येच्या शुभ कामना ..
In reply to शाट काही कळाले नाही. काही by परिकथेतील राजकुमार
गटारी अमावास्येच्या शुभ कामना ....
"मद्य सत्य जगं मिथ्या !!"