मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंतरंग

jaypal · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अंतरंग पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी ओला पक्षी हिरवी नक्षी मी एक साक्षी अंतरंगी चींब सर ओली थरथर अधिर हे अधर अंतरंगी उठे उधाण नुरे देहभान मन हे तुफान अंतरंगी झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी जयपाल ७/७/२०१० Image removed.

वाचन 2913 प्रतिक्रिया 0