लेखक jaypal यांनी बुधवार, 07/07/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले. अंतरंग पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी ओला पक्षी हिरवी नक्षी मी एक साक्षी अंतरंगी चींब सर ओली थरथर अधिर हे अधर अंतरंगी उठे उधाण नुरे देहभान मन हे तुफान अंतरंगी झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी जयपाल ७/७/२०१० काव्यरस शृंगार लेखनविषय: कविता वाचने 2963 प्रतिक्रिया 14 प्रतिक्रिया दाद्या, प्रभो बुधवार, 07/07/2010 21:08 दाद्या, भारी रे!!! काय हो? श्रावण मोडक बुधवार, 07/07/2010 21:28 काय हो? बरे आहात ना? कविता आवडली. ओहोहोहो.... धमाल मुलगा बुधवार, 07/07/2010 21:33 पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :) बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की. ओ हो ! जेवण टारझन बुधवार, 07/07/2010 22:32 ओ हो ! जेवण झालं का ? कवीता आवडली - घावण कडक क्लास! राघव गुरुवार, 08/07/2010 02:17 सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता! पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये! झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी क्लास क्लास!! बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :) (ओलाचिंब) राघव अतिशय सुंदर ! ! निरन्जन वहालेकर गुरुवार, 08/07/2010 08:12 क्या बात है ! अतिशय सुंदर ! ! जबरा ! ! ! हा हा सहज गुरुवार, 08/07/2010 09:35 पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी! अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की! :-) इथे ऐका. प्रमोद देव गुरुवार, 08/07/2010 10:41 https://www.divshare.com/download/11927095-585 जयपा परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/07/2010 13:08 जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य अतरंगी jaypal गुरुवार, 08/07/2010 13:26 In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/ अतरंगी jaypal गुरुवार, 08/07/2010 13:26 In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/ जबरा ! ! संजा गुरुवार, 08/07/2010 18:00 जबरा ! ! ! संजा सुरेख! क्रान्ति गुरुवार, 08/07/2010 21:05 धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :) क्रान्ति अग्निसखा सर्व jaypal गुरुवार, 08/07/2010 21:41 प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
ओहोहोहो.... धमाल मुलगा बुधवार, 07/07/2010 21:33 पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :) बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की.
क्लास! राघव गुरुवार, 08/07/2010 02:17 सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता! पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये! झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी क्लास क्लास!! बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :) (ओलाचिंब) राघव
हा हा सहज गुरुवार, 08/07/2010 09:35 पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी! अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की! :-)
जयपा परिकथेतील राजकुमार गुरुवार, 08/07/2010 13:08 जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
अतरंगी jaypal गुरुवार, 08/07/2010 13:26 In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
अतरंगी jaypal गुरुवार, 08/07/2010 13:26 In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
सुरेख! क्रान्ति गुरुवार, 08/07/2010 21:05 धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :) क्रान्ति अग्निसखा
सर्व jaypal गुरुवार, 08/07/2010 21:41 प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
दाद्या,
दाद्या, भारी रे!!!
काय हो?
काय हो? बरे आहात ना?
कविता आवडली.
ओहोहोहो....
पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :)
बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की.
ओ हो ! जेवण
ओ हो ! जेवण झालं का ?
कवीता आवडली
- घावण कडक
क्लास!
सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता!
पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये!
झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी
क्लास क्लास!!
बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :)
(ओलाचिंब) राघव
अतिशय सुंदर ! !
क्या बात है ! अतिशय सुंदर ! ! जबरा ! ! !
हा हा
पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी!
अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की!
:-)
इथे ऐका.
https://www.divshare.com/download/11927095-585
जयपा
जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
अतरंगी
In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार
पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल?
नाना कळा
प-याचा चाळा
अंगी हा उमाळा
अतरंगी
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
अतरंगी
In reply to जयपा by परिकथेतील राजकुमार
पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल?
नाना कळा
प-याचा चाळा
अंगी हा उमाळा
अतरंगी
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
जबरा ! !
जबरा ! ! !
संजा
सुरेख!
धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :)
क्रान्ति
अग्निसखा
सर्व
प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/