मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कित्तीदा)

llपुण्याचे पेशवेll · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बुधवारी मी प्यायलो कितीदा तारेत मी टंकलो कितीदा! त्यांची नजर, त्यांचेच व्यनी जालात मी मुरलो कितीदा! मागितली मी तिच्याशी मयतरी मालकांस मी णडलो कितीदा! दिले धडे मी संतुलनाचे डिलीटूनी मी टाकले कितीदा! त्याचे पोट, त्याचे स्थूलसे सत्यात मी लाथाडले कितीदा --पुण्याचे पेशवे १५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात

वाचने 1903 वाचनखूण प्रतिक्रिया 7

नंदन 01/07/2010 - 13:10
दिले धडे मी संतुलनाचे डिलीटूनी मी टाकले कितीदा!
--- क्या बात है! वाचून अं. ह. झालो ;) शीघ्रविडंबन भारीच हो, पुपे. बुधवारच्या विडंबनांची परंपरा पुन्हा सुरु झालेली पाहून आनंद झाला :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

परिकथेतील राजकुमार 01/07/2010 - 13:15
शीघ्रविडंबन भारीच हो, पुपे. पुपेंनी हल्ली विडंबनं करणे पुन्हा चालु केले आहे ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

प्रभो 01/07/2010 - 18:05
येलकम ब्याक रे पुप्या!!!

टारझन 01/07/2010 - 19:19
जबरदस्त रे पुप्या !! =)) =)) =))
१५ तास ३१ मिनिटे, तात्याच्या कविते पश्चात
=)) कविते हा शब्द काळजाला भिडला =)) - ||ओढ्याचे काजवे|| प्रतिसाद प्रसुतीवेळ : ६तास१५ मिनीटे, पुपेविडंबण प्रसुती पश्चात