मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

..

प्रियाली · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
..

वाचने 3851 वाचनखूण प्रतिक्रिया 14

इंटरनेटस्नेही 25/06/2010 - 03:13
अप्रतिम.. -- (झुरळांना प्रचंड घाबरणारा पण एकदा की ती तावडीत सापडली की त्यांना देहदंड देणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

चतुरंग 25/06/2010 - 04:03
चतुरंग, मुसु, केसु आणि आता प्रियालीतै चारचार संपादकच विडंबनमहोत्सवात सामील झालेत! ;) लै भारी, हे ऽऽऽ घुम्वा घुम्वा!!! ;) (हलगीबहाद्दर)चतुरंग

केशवसुमार 25/06/2010 - 05:00
तुम्ही पण!! या प्रियालीताई या..तुमचीच कमी होती.. हा हा एकदम चोक्कस झुरळ गाथा.. (पुराणिक)केशवसुमार ह्या वरून आमची एक जुनी जाहिरात आठवली मिल बैठके झुरळ मारेंगे.. आप, मै और बेगॉन स्प्रे.. (स्मरणशील)केशवसुमार

राजेश घासकडवी 25/06/2010 - 10:49
तुम्ही सुळसुळाट झालेल्या विडंबनांना दिलं आहे. व्यापक अर्थाने ते मिपावर येणार्‍या लेखांना/प्रतिसादांना सुद्धा लागू होऊ शकतं. एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? ;)

In reply to by राजेश घासकडवी

श्रावण मोडक 25/06/2010 - 11:53
घासकडवी यांचे हे विशफुल थिंकिंग न ठरो!!!

In reply to by राजेश घासकडवी

नंदन 25/06/2010 - 13:57
>>> एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? --- लेट बेगॉन्स बी बेगॉन्स :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते 25/06/2010 - 13:16
हाहाहा!!! भलतंच हिंसक आहे हो विडंबन... प्रियालीतैंना शोभून दिसेल असं.... ;) बिपिन कार्यकर्ते

अवलिया 25/06/2010 - 17:16
खतरनाक --अवलिया

प्रियाली 25/06/2010 - 18:35
घासकडवी, बाकी सर्व सोडून तुम्ही रसग्रहणाचा धंदा सुरु करावा अशी नम्र विनंती. हे काम तुम्हाला चोख जमते असे वाटले. ;) कवयित्रीला (बापरे! केवढा घोर अपमान - माझा हं!) ;) काय म्हणायचे आहे ते उत्तम सांगितलेत. मोठ्-मोठ्या, भल्याभल्यांना लोळवू हेच सुचवायचे होते.

llपुण्याचे पेशवेll 25/06/2010 - 19:21
हा हा हा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 25/06/2010 - 20:28
स्वतःच 'बोजड' प्रकाटाआ. :) -दिलीप बिरुटे