तुम्ही पण!!
या प्रियालीताई या..तुमचीच कमी होती..
हा हा एकदम चोक्कस झुरळ गाथा..
(पुराणिक)केशवसुमार
ह्या वरून आमची एक जुनी जाहिरात आठवली
मिल बैठके झुरळ मारेंगे.. आप, मै और बेगॉन स्प्रे..
(स्मरणशील)केशवसुमार
तुम्ही सुळसुळाट झालेल्या विडंबनांना दिलं आहे. व्यापक अर्थाने ते मिपावर येणार्या लेखांना/प्रतिसादांना सुद्धा लागू होऊ शकतं. एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? ;)
घासकडवी, बाकी सर्व सोडून तुम्ही रसग्रहणाचा धंदा सुरु करावा अशी नम्र विनंती. हे काम तुम्हाला चोख जमते असे वाटले. ;)
कवयित्रीला (बापरे! केवढा घोर अपमान - माझा हं!) ;) काय म्हणायचे आहे ते उत्तम सांगितलेत.
मोठ्-मोठ्या, भल्याभल्यांना लोळवू हेच सुचवायचे होते.
प्रतिक्रिया
अप्रतिम.. -- (
है शाब्बाश!! यू टू?!!?!!
ढांग टीक टाक टीक
In reply to है शाब्बाश!! यू टू?!!?!! by चतुरंग
हा हा हा..
झुरळ हे प्रतीक
+१
In reply to झुरळ हे प्रतीक by राजेश घासकडवी
हे
In reply to झुरळ हे प्रतीक by राजेश घासकडवी
कहर प्रतिसाद
In reply to झुरळ हे प्रतीक by राजेश घासकडवी
>>> एकंदरीत
In reply to झुरळ हे प्रतीक by राजेश घासकडवी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हाहाहा!!!
८
रसग्रहणाचा धंदा
हा हा हा.
छान.......!