Skip to main content

..

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 25/06/2010 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
..
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3854
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

अप्रतिम.. -- (झुरळांना प्रचंड घाबरणारा पण एकदा की ती तावडीत सापडली की त्यांना देहदंड देणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

चतुरंग, मुसु, केसु आणि आता प्रियालीतै चारचार संपादकच विडंबनमहोत्सवात सामील झालेत! ;) लै भारी, हे ऽऽऽ घुम्वा घुम्वा!!! ;) (हलगीबहाद्दर)चतुरंग

In reply to by चतुरंग

ढांग टीक टाक टीक :) एक नंबर विडंबन आणि त्याहून भारी प्रतिक्रिया ... आज आहे वाटतं सकाळ पत्तर... रूळाची गंमतीदार धिंड...

तुम्ही पण!! या प्रियालीताई या..तुमचीच कमी होती.. हा हा एकदम चोक्कस झुरळ गाथा.. (पुराणिक)केशवसुमार ह्या वरून आमची एक जुनी जाहिरात आठवली मिल बैठके झुरळ मारेंगे.. आप, मै और बेगॉन स्प्रे.. (स्मरणशील)केशवसुमार

तुम्ही सुळसुळाट झालेल्या विडंबनांना दिलं आहे. व्यापक अर्थाने ते मिपावर येणार्‍या लेखांना/प्रतिसादांना सुद्धा लागू होऊ शकतं. एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? ;)

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवी यांचे हे विशफुल थिंकिंग न ठरो!!!

In reply to by राजेश घासकडवी

>>> एकंदरीत नवीन राज्यात संपादक त्यांच्यावर बेगॉन स्प्रे उगारणार याचंच हे सूतोवाच असेल का? --- लेट बेगॉन्स बी बेगॉन्स :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


हाहाहा!!! भलतंच हिंसक आहे हो विडंबन... प्रियालीतैंना शोभून दिसेल असं.... ;) बिपिन कार्यकर्ते

खतरनाक --अवलिया

घासकडवी, बाकी सर्व सोडून तुम्ही रसग्रहणाचा धंदा सुरु करावा अशी नम्र विनंती. हे काम तुम्हाला चोख जमते असे वाटले. ;) कवयित्रीला (बापरे! केवढा घोर अपमान - माझा हं!) ;) काय म्हणायचे आहे ते उत्तम सांगितलेत. मोठ्-मोठ्या, भल्याभल्यांना लोळवू हेच सुचवायचे होते.

हा हा हा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

स्वतःच 'बोजड' प्रकाटाआ. :) -दिलीप बिरुटे