Skip to main content

(धूळ)

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 24/06/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन बसंती आणी गब्बरला समर्पीत.. पाठीत लाथ घालून आम्ही चालायचो ती एका काचेवर पाय ठेवायची अन् मी दुसर्‍या दगडावर पाय ठेवायचो तोबरा संभाळत गोळी घालत बोलत असताना कितने आदमी थे? असे हलकेच खाजवून विचारायचो विरूच्या खांद्यावरून सूsss आवाज करून गोळी गेली ठाकूर मात्र मारत आहे लाथा खिळा बसवलेल्या चपलेतून...सटासट सटासट
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3405
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

एक लंबर ... लै शॉट्ट!! मोजडीच्या जागी चपला टाकल्या तर जास्त बहार येईल. अदिती

अद्भुतच आहे. @) मस्त. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by मुक्तसुनीत

मुसु सेठशी बाडिस =)) =)) =)) >:) >:) >:) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

ह्या ह्या ह्या ... मस्तं रे प्रभ्या :) बाकी तो रामलाल काय करतोय हल्ली ? ठाकरानं हाकलल्यापासुन आकडे लाऊन फिरतो म्हणे हल्ली ? =))