Skip to main content

(न्हाउन ओले केस घेवून)

लेखक मनिष यांनी रविवार, 23/05/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्‍या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;) न्हाउन ओले केस घेवून सर्दी होईल की तुला शिंकानी मग बेजार होशील, त्रास नुसता मला| जा पटकन टॉवेल घेऊन, केस सत्वर कोरडे कर तेल लावून, भांग पाडून चहा पिऊन घे की कपभर| घरात झालाय नुसता पसारा, त्याचे आहे का काही तुला? सुट्टीची आहेत कामे ढिगभर, त्रास नुसता मला| - मनिष शीघ्रक(ड)वी ;)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1688
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

:-) मनिषभाऊ, रविवार पाहून कवितेच्या माध्यमातून तीर बरोब्बर मरलाय बघा. आजचा दिवस वहिनींना मिपावर येवू देवू नका. नाहितर जेवायला आहेच मग हॉटेल. :-) मस्त आहे प्रतिभा तुमची. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा माझी जालवही

व्वा !!! मणिष तिनकडवी ... व्वा !!