मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क- कवितेचा

बाबुराव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

वाचने 1564 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रमोद देव 14/01/2010 - 19:37
आवडली तुमची कविता. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, बाबुराव,प्रतिसाद का बरं टाकता येत नाही? ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

पाषाणभेद 14/01/2010 - 20:24
कोंडमारा असा ठेवू नका मनात घातक असत तस || काय वाटेल ते बोलून टाका मनासाठी सेप्टी व्हाल्वसारख असत तस || लिहीत रहा. आम्ही वाचत राहू. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)