पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना
पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड
२९ नोव्हेंबर २०१७ ची थंड सकाळ आणि हिमालयाच्या कुशीत वसलेलं सद्गड गांव! रात्री थंडी खूप होती. रात्री एकदा जाग आली तेव्हा चांगलीच थंडी होती. घर अगदी डोंगरात आणि रानाच्या जवळ वसलेलं आहे. इथले लोक सांगतात की, रात्री वन्य प्राणी इथे फिरतात. त्यांनी शेताला नुकसान पोहचवू नये म्हणून लोक शेतात इलेक्ट्रिक ताराही बसवतात.
मिसळपाव
ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.