स्टफ्ड (कोकी) पराठा
नमस्कार मंडळी,
कशी चालली आहे सक्तीची रजा?
काय म्हणता? लाॅकडाऊन लाॅकडाऊन खेळुन कंटाळा आलाय? त्याच त्या बातम्या, सोमिवरची वांझोटी चर्चा, चॅलेंजेसनी डोकं उठलंय? चेंज हवाय? या की मग एक सोप्पा पदार्थ शिकवतो. अगदी कमी जिन्नस वापरून होणारा चमचमीत सिंधी कोकी पराठा करूयात.
तसा हा पदार्थ न्याहरीसाठी खाल्ला जातो. एक प्रकारचं कणकेचं थालीपिठच म्हणाना.
मिसळपाव