भाग ६ अंधारछाया प्रकरण ५ - पोलक्यावर काळ्या फुल्या! काळ्या कुळकुळीत! डिजाईन सारख्या फुल्या! मी पटकन तिचा पदर पाठीवरून ओढून घेतला. शशिकांत ओक · Fri, 01/17/2020 - 21:05 3
भाग ५ अंधारछाया प्रकरण ४ - मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’ शशिकांत ओक · गुरुवार, 01/16/2020 - 20:17 3