राजन नागेन्द्रा
आज राजन नागेन्द्रा जोडीतले राजन निर्वतले अशी बातमी आहे. त्या आधी एस पी बालासुब्रह्मण्यम गेले. स्वर्गात असा काय अचानक दुष्काळ पडला आहे की सुमधूर गाण्यांनी कान तृप्त करणारे हे स्वर्गिय लोक देव वर घेऊन चालला आहे.
राजन ರಾಜನ್ हे थोर संगीतकार होते अगदी १९५० ते १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात कन्नड आणि तेलगू चित्रपटातील चित्रपट संगीताचे प्रमुख संगीतकार होते . राजन यांनी आपला भाऊ नागेंद्र यांच्यासह जवळजवळ चार दशके संगितक्षेत्रात स्वत: साठी एक वेगळे स्थान तयार केले.
मिसळपाव