अतिशय फालतु विनोद
२ मग एकमेकांना काय म्हणतिल ?
----- काय मग कसं काय?
तिकडुन एक तिसरा मग आला. त्याने त्या दोघांना काय विचारलं असेल ?
------काय मग, मगाशी काय बोलत होतात?
=======================================
महाराज आणि राणीसाहेब पत्ते खेळत असतात.
महाराज : कोण आहे रे तिकडे?
नोकर : हुकुम महाराज .
महाराज : इस्पिक
=======================================
एकदा एक गरोदर स्त्री डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर विचारतात, "कितवा महिना?"
ती म्हणते, "आठवा"
डॉक्टर म्हणता, "मी कसा आठवु? तुम्हीच सांगा."
=======================================
पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर
चाल : नाम॑जूर
अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून....
जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर
लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची,
वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर ||
मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको
कुठे कसेही वळण्यावरती टाच नको
था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा
जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर ||
रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर
मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर ||
पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे
स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे
'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे
चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर ||
(मी गर
आयसीसी चे नवे नियम :
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार"
परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम :
१. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.
शून्य - एक सस्पेन्स थ्रीलर मराठी कादंबरी
Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी) http://marathionlinenovel.blogspot.com
हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते.
उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य.
सुंदर तलम रेशीम.. (धागा -३)
मंडळी...
आता इथे या सगळे...
पुन्हा विणकरी जमूया... ही नवी वीण भाग -३...
यात आपल्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. आपल्या सहकर्याशिवाय हे शक्य नवते.
चला पुन्हा विणूया...
रिस्क - तळीराम
दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही ....
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
