मकर सक्रात
ऊसाचाच होतो जगी गुळ गोड
गुळासारखे नाही काहीच गोड,
गुळासारखी गोडी ना साखरेला,
चढे मोल तिळाला गुळाला.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
मकरसंक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा!
विवेक विद्वास .
चालत्या गाडीतुन फोटो काढलाय शिवाय झूम वापरल होतच त्यामुळे तेवढा छान नाही आलेला. तरिही मनातल लिहाव म्हणून टाकलाय....
कोल्हापुरला जाणं सारखच होतं.
अगदि ठरवुन महिन्यातुन एकदा जायचच असही जवळजवळ वर्षभर केल होतं.
जाताना नेहमी रात्रीच जायचो.
येताना दिवसा येत असे. असच पुण्याला येताना जर झोपलो नाही तर आजुबाजुला बघत बसे खिडकीतुन बाहेर काय दिसत ते.