शिघ्रकविता
लेखनविषय:
या कवितेचा रचयीता(शिघ्रकवी) मी नाही, तसेच तो कोण आहे हे देखिल मला माहित नाही.
चु.भु.द्या.घ्या. ...
मि रानात ............... तु वनात
मि वनात ............... तु झाडात
मि झाडात ............... तु फ़ांद्यांत
मि फ़ांद्यांत ............... तु पानांत
मि पानांत ............... तु फ़ुलात
मि फ़ुलात ............... तु कळ्यात
मि कळ्यांत ............... तु ..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*तु बुचकळ्यात ...*
:))))))
वाचने
4708
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
वाचली होती!
पी जे वर टाका
In reply to पी जे वर टाका by सुनील
नवीन
In reply to नवीन by देवदत्त
म्हणजे ..
In reply to म्हणजे .. by सुनील
:)
छान
जुने आहे..
हं...