लक्ष्मीकमळ (फोटो अद्ययावत)
(फोटो अद्ययावत केले आहेत. पिकासा वरून अडचण येत होती त्यामुळे फ्लिकरला टाकले आहेत. तसदीबद्दल क्षमस्व.)
सर्वसाधारणपणे आपल्याकडे water lilly ला कमळ म्हटले जाते. पण Lotus म्हणजे कमळ हा प्रकार वेगळा असतो. याची पाने पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात. जवळजवळ दीड वर्षांनी माझ्याकडे कमळास फुले आली आहेत.
प्रदीप
प्रदीप
मिसळपाव
