"लक बाय चान्स"
हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक.
डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.
हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो.
मिसळपाव
साहित्यः
७ कप मैदा
७ ग्रॅम यिस्ट
१ मोठा चमचा साखर
३.५ कप कोमट पाणी
७ लहान चमचे वितळवलेले बटर
चवी नुसार मिठ
१ कप दुध किंवा १ अंडं
कृती:
१) एका वाडग्या त पाणी घेऊन त्यात साखर + यिस्ट एकत्र करून घ्यावे. या मिश्रणा ला ५-१० मिनटं ठेवा. नंतर मिठ पण मिसळुन घ्यावे.
२) एका ताटा त किंवा मोठ्या भांड्या त मैदा घेऊन त्यात वरील मिश्रण टाकून एकत्र करावे व नीट मळून घ्यावे.
३) या मिश्रणा त वितळवलेले बटर टाकुन नीट मळून घ्यावे. नीट पंच करावे.