धुकट सकाळ
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धुकट सकाळ
(आमच्या गावात नेहमीपेक्षा थोडासुद्धा अधिक बर्फ पडला, तर सगळे काही ठप्प होते. अशा एका सकाळचे हे चित्र)
(पुढील शब्द वाचण्यापूर्वी, जमले तर ते ऐकावेत - नाहीतर मात्रा/वृत्त या बाबतीत तुम्हाला पटणार नाहीत. **म्हणूनच कविता "वाद" प्रकारात घातली आहे. ठेका दाखवण्यासाठी टाळ्या देणारे मेट्रोनोम यंत्र ८०/मिनिट टाळ्या देत आहे.**)
|
धुकट सकाळ
***
किती बर्फ पडला पहाटे बघितले
कि वातावरण स्तब्ध नि:शब्द होते
सुटीच्या सकाळी असावे तसे हे
पहा गप्प रस्ते रिकामे रिकामे
*
धुरांड्यांवरून आकृती या धुराच्या
अकल्पित जशी गूढ पिशाच्चे असावीत
नि मागे धुक्याच्या कुणी गुप्त छद्मी
असेल का? विचारून शहारलो मनात मी
***
.
वाचने
11836
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
जबरी
In reply to जबरी by सहज
हा ठेका तसा सामान्य आहे
श्राव्य
दुसरी चारोळी जमलेली नाही.
In reply to दुसरी चारोळी जमलेली नाही. by प्रमोद देव
कसे बरे
In reply to कसे बरे by धनंजय
तालात मी कच्चा आहे..
In reply to कसे बरे by धनंजय
प्रकाटाआ
अकल्पित
काही बदल सुचवतो.
In reply to काही बदल सुचवतो. by विसुनाना
बदल
In reply to बदल by धनंजय
गेयता, वाचनीयता,आधुनिकता, लय आणि छंदवृत्त
In reply to गेयता, वाचनीयता,आधुनिकता, लय आणि छंदवृत्त by विसुनाना
पलीकडे...
In reply to गेयता, वाचनीयता,आधुनिकता, लय आणि छंदवृत्त by विसुनाना
अक्षरछंद - सहमत
In reply to अक्षरछंद - सहमत by धनंजय
मर्ढेकर
In reply to मर्ढेकर by पुष्कर
पूर्णपणे नवीन प्रयोग नाही
व्वा !!
बापरे
बापरे किती
In reply to बापरे किती by दशानन
+१ सहमत
वेगळी कविता
धनंजय, कविता मस्तच आहे.
चांगली
कवितेतली
कवितेतला पंच
In reply to कवितेतला पंच by सुवर्णमयी
आधुनिक
कविता मस्त आहे !
छान कविता.
वृत्तबध्द रचना
एकूणच सर्व मस्त !!
हम्म..
चाचणी
कविता
आवडलं
चांगला प्रयत्न