नळदुर्ग (उस्मानाबाद)
मि ह्या प्रचि खुप दिवसांनपुर्वी काठलेल्या आहेत, पण मला मा.बो. वर फोटो अपलोड करता येत नव्हते. पण आता काहि अडचन नाहि.
मी एकदा कंपनीच्या कामासाठी नळदुर्ग ला गेलो होतो. त्या वेळेस वेळ होता म्हनुन हा किल्ला पाहन्यात आला.
त्या वेळेस मला पोलिसांनी फार परेशान केल होत. (मी एकटाच होतो, म्हणुन त्यांना अस वाटलं कि मि कील्ला पाडतो कि कायं?
मिसळपाव