मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

“ म्याच फिक्सिंग “

निरन्जन वहालेकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
“ म्याच फिक्सिंग “ अजय होतो आजवर हार नव्हती पाहिली, पाहिली ती बारबार इष्कात तुझिया पाहिली. विजयांत स्वजनांच्या अश्रू ढाळू ते आम्ही नव्हे, हर्ष विजयाचा तुझा हिराऊ तेहि आम्ही नव्हे. जिंकण्याचा आनन्द तुजला पराजित आम्ही ऎसे नसे, पाहण्या सदैव विजयी तुला “म्याच फिक्सिंग “ अमुचेच असे.. निरंजन वहाळेकर

वाचने 953 वाचनखूण प्रतिक्रिया 1

पॅपिलॉन 08/08/2010 - 18:15
भाऊसाहेब पाटणकरांची कॉपी!