जाहीर आभारप्रदर्शन सोहळा.....
... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत...
.....कशाबद्दल?.....
....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं...
....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं....
... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले....
....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी.....
मिसळपाव