Skip to main content

कुल-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 08/10/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेरेंट ऑफ द इयर ह्या परिक्षेत भाग घ्याल का? हा प्रश्न मी मिपावरील काही असलेल्या,होउ घातलेल्या, नुकत्याच झालेल्या पालकांना विचारला. उतरः नाही.(कारणे वेगवेगळी दिली पण नकार हा कॉमन फॅक्टर होता) ----------------------------------------------------------------------------------------- खालील प्रकटनातले प्रश्न पालकांना विचारले जातात. काही खाजगी शाळातुन तर अगदी 'कठीण' प्रश्न विचारले जातात. 'कठीण' प्रश्न विचारणार्‍या शाळांची फी सुद्धा जरा कठीणच असते.त्यातील काही पालकांना असे प्रश्न विचारले गेले नाही तर आपली फी वसुल झाली नाही असे वाटते.

हडळ जागी भूत जागे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/10/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली ..
काव्यरस

रारंग ढांग पोरका झाला..

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शुक्रवार, 08/10/2010 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ चित्रपट निर्माते- दिग्दर्शक व श्रेष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर पेंढारकर यांचे पुण्यात काल दि. ७ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. चित्रपट महर्षी भालजी पेंढारकरांचे ते सुपुत्र होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते. 'बाल शिवाजी' , 'शाबास सुनबाई' इ चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. 'बालशिवाजीचे' कथा-पटकथा-संवादही त्यांनी लिहिले होते.

कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण, मूळ लेखाचा दुवा.

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 08/10/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ लेख उपक्रमावर प्रसिद्ध झालेला आहे. केवळ आवाहन म्हणून हि लिंक इथे देत आहे. कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण सर्व मिपावासियांना नम्र विनंती, कि त्यांनी ह्या उपक्रमास पत्र लिहून (वा जमेल त्या पद्धतीने) पाठींबा दर्शवावा. मिपा (तसेच इतर) संस्थळांचा चांगल्या, जनहित विधायक कामासाठी उपयोग होऊ शकतो हे दाखविण्याची हि वेळ आहे, असे वाटते. गांभीर्य आणि महत्व बघून मूळ लेखाचा दुवा इथे देणे राहवून गेले नाही.

भारतीय व्यक्तीचा अपमान - प्रत्युत्तर कसे द्यावे?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 08/10/2010 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूझीलंडमधील TVNZ ह्या वाहिनीवरील पॉल हेन्री यांची मुक्ताफळे " alt="" /> पहा. ही मुक्ताफळे त्यांनी शीला दीक्षित ह्या भारतीय आहेत म्हणून काढली आहेत.

जमीन का पाणी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 08/10/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन का पाणी" हा खेळ कोण खेळत नाही लहानपणी? पण गंमत म्हणजे आपल्याही नकळत हा खेळ मोठेपणीदेखील चालूच रहातो. भावनेच्या भरात वाहून जाऊन एखाद्या निर्णयाप्रत यायचं की थंड डोक्याने निर्णय घ्यायचा हा तो खेळ. पैकी या "डाऊन टू अर्थ" - जमीनीवरच्या लोकांच्या आम्हा पाण्यातील लोकांना खूप हेवा वाटतो. हे ना निराशेच्या भोवर्‍यात गटांगळ्या खातात .....

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 08/10/2010 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
...

आता काही देणे घेणे उरले नाही

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 07/10/2010 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
आता काही देणे घेणे उरले नाही १) तृप्ततेची चमक तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी... तेवढ्यानेच तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी आता काही देणे घेणे उरले नाही.....!! २) मर्यादा सहनशीलतेची तू "काय रे" म्हणालास, मी "नमस्कार" म्हणालो तू "चिमटा" घेतलास, मी "आभार" म्हणालो तू "डिवचत" राहिलास, मी ''हसत'' राहिलो तू "फाडत" राहिलास, मी "झाकत" राहिलो माझी सोशिकता संपायला आली..
काव्यरस