Skip to main content

शाही गुलाबजाम

लेखक प्राजक्ता पवार यांनी शनिवार, 16/10/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : खवा २५० ग्रॅम रवा २ चमचे दुध साखर २ वाट्या पाणी २ १/४ वाट्या पिस्ता व बदामाचे काप केशर वेलची पुड तेल / तुप कृती : प्रथम खवा कीसुन घ्या. त्यात रवा व थोडे - थोडे दुध घालुन व्यवस्थीत मळुन घ्या. १० मिनिटे झाकुन ठेवा. नंतर खव्याचे लहान - लहान गोळे करा ( एवढ्या खव्याचे १५ - १८ गोळे होतील.) गोळे करतांना त्यामध्ये एकही भेग राहणार नाही याची काळजी घ्या. हे करतांना आवश्यकता असल्यास दुध वापरा.

एकाच राज्याची एकांगी प्रगती होणे निषेधार्थ असो.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 16/10/2010 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात चे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदीना कुणीतरी आवरले पाहीजे. सर्व महानगरपालीका चे निकाल लागले आणि प्रचंड मताधिक्याने परत त्यांनाच निवडून दिले. सामान्य लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून मिळालेली ही मते आहेत. अहमदावाद मध्ये झालेले बदल आश्चर्य कारक आहेत. कसे चिकट्वायचे याचे मार्गदर्शन करावे. ---- काही उपाय सुचवावेसे वाटतात. १.

आई..मिटलेला श्वास - १

लेखक गणेशा यांनी शनिवार, 16/10/2010 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो . नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ
काव्यरस

निवडक सुविचार संग्रह

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 16/10/2010 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
* अनुभव म्हणजे तुमच्यासोबत जे घडले ते नव्हे. तर जे घडले त्यावर तुम्ही जे केले तो अनुभव! * लोक तुमच्याशी कसे वागतात, हे त्यांचे कर्म! पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रीया देता, हे तुमचे कर्म! * एखादी समस्या सुटण्यासारखी असेल तर चिंता करुन काय उपयोग? कारण, ती केव्हा ना केव्हा सुटणारच! एखादी समस्या सुटण्यासारखी नसेल, तरीही चिंता करून काय उपयोग? कारण, ती कधी सुटणारच नाही. * पुत्र सुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो पैसा स्वतः कमावेल. पुत्र कुपूत्र असेल तर त्याच्यासाठी धनसंचय कशाला करायचा? तो मिळालेला पैसा गमावेल. * एखाद्या कृतीमध्ये पाप नसते.

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी
आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| आजोबा: हलते हे जड डोके, डुगडुगते मान कवळी कुठे चालली, नाही कसले भान आजी: केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी? चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१|| आजोबा: किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले आजी: जु
काव्यरस

शाळेतला निबंध .......माझा आवडता पक्षी / प्राणी.

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 16/10/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रमंडळी चला परत शाळॆत जाऊ. तुम्हाला आठवतात तुम्ही लिहिलेले निबंध. काय ते विषय असायचे, एका पेक्षा एक. " माझा आवडता नेता ", " मला पंख असते तर " मी तर असे विषय पाहुनच घाबरुन जायचो. पेपर मधला निबंधाचा पहिला प्रश्न हा माझ्यासाठी नसायचाच. पण तरी कधी कधी एखादा लिहायचो. तसाच तुम्ही सुद्धा लिहित असालच आता परत ते दिवस आठवून निबंध लिहु या. कदाचित तेव्हा नाही जमल ते आता जमेल. मीच सुरुवात करतो. मला नुकताच माझा शाळॆत लिहिलेला एक निबंध मिळाला. तोच इथे लिहितोय.
विषय : माझा आवडता पक्षी / प्राणी.

गोलात goल

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 16/10/2010 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल गोलात गोल, गोलात गोल गोलात जर गोल गेलात चक्कर येवून मेलात! पुन्हा जन्माल, पुन्हा गोल.... गोलाला गोलून टाकणं काही नाही लवकर जमत जमत नाही म्हणून मग पुन्हा गोलात goलgoल गोलात goल, गोलात goल (स्वगतः चाय ला, कायबी मजा नाय आली गड्या न्हेमीसार्खी!) - पाषाणभेद (दगडफोड्या) १६/१०/२०१०
काव्यरस

तुमचा आवडता भयपट कोणता ?

लेखक गणपा यांनी शनिवार, 16/10/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जरी मनात भुता खेतांबद्दल खुप भिती होती तर भयपटांबद्दल एक आकर्षण्ही होतं. पहिला भयपट कोणता पाहिला ते आठवत नाही पण मराठितला हा खेळ सावल्यांचा मधेल काही प्रसंग पाहुन टरकलो होतो. येवढा की रात्री दिवे बंद असताना बाथरुम/बेडरुम मध्ये जायला पण टरकत असे. असो तर हळु हळु भयपट पाहाण्यात मी प्रगती केली आणि चक्क पहिलाच इंग्रजी भयपट (चोरुन) पाहिला तो म्हणजे 'दी इव्हील डेड'. बहुतेक तेव्हा ५वी ६वीत होतो. एका मित्राच्या घरी व्हिडियोवर पाहिला होता.

राप्चिक र्राप्चिक कूल कूल

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 16/10/2010 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालेली टंच बाई जणू दुधात ग्गच्च मलाई माझ्या मनात घालमेल होई राप्चिक रप्चिक कूल कूल... असं कसं माझं वय झालं इतक्या लवकर म्हातारपण आलं सालं नुसतं बघणंच नशिबी आलं राप्चिक राप्चिक कूल कूल.. डोळे विस्फारून पहात होतो भान हरवउन गेलो होतो जणू डोळ्याने आग ओकत होतो राप्चिक राप्चिक कूल कूल.... इतक्यात मुलाच लक्ष गेले माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखले " बाबा उन कडक आहे तो गॉगल लावा" पोर बोलले माझ तोंड शरमेनं खाली गेले काही श्लोक म्हणायचे नाटक केले गीतेचे श्लोक उलटे म्हटले
काव्यरस

तो आणि त्याची स्वप्नं

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 16/10/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर हो हो, जरा डोळे बंद कर डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्‍यात तूच कधीतरी गोंदवलेलं त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू चल ना रे स्वप्नांच्या गावाल