भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे.
चला तर मग एक खेळ खेळू
मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा.
काही अटी,
१) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही
२) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या.
जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत,
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता.
तर आहे का कबूल ?
(जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल,
तेव्हा मी ह्या धाग्याचा दुवा देईन, आपण हि द्यावा.)
प्रेरणा : गेली काही दिवस उपक्रम आणि इतर संकेत स्थळावर चाललेले द्वंद युद्ध.
काहींच्या मते भारतात अजून तरी काही इतके वाईट दिवस आलेले नाहीत.
आणि काहींच्या मते भारताच्या लोकशाहीने सर्व सीमा पार करून देश कसा नसावा ह्याचे अतिउत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
का फक्त मलाच तसे भासत आहे.
का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)
ह्या चर्चेचा आरंभ इथे झालेला आहे. व इथे त्यावरील प्रतिक्रियाही पाहू शकता.
http://www.mr.upakram.org/node/2712
वाचने
6679
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
..जमेल तितक..
घेतलं आव्हान!
In reply to ..जमेल तितक.. by जाई अस्सल कोल्हापुरी
नानाशी सहमत. लोकशाहीच्या उगाच
थोडे झुकावे लागते कधी कधी.
In reply to नानाशी सहमत. लोकशाहीच्या उगाच by Dhananjay Borgaonkar
कौतुकास्पद
In reply to थोडे झुकावे लागते कधी कधी. by गांधीवादी
मयताचा दाखला
In reply to थोडे झुकावे लागते कधी कधी. by गांधीवादी
खुपच छान व स्तुत्य उपक्रम आहे.
In reply to थोडे झुकावे लागते कधी कधी. by गांधीवादी
आईशप्पथ खरं आहे हे.
In reply to खुपच छान व स्तुत्य उपक्रम आहे. by वेताळ
आज आमि
>(मी नेहमी मला स्वताला
भारत माझा देश आहे, माझ्या
भारत माझा सुद्धा देश आहे,
In reply to भारत माझा देश आहे, माझ्या by भारतीय
रोज दहा तास काम करून त्याचा
हे म्हणजे ...घरचं झालं थोडं
रोज दहा तास काम करून त्याचा
पवित्र रिश्ता
In reply to रोज दहा तास काम करून त्याचा by विकाल
भारतात फक्त एक गोष्ट चांगली
>>स्वीकारता का आव्हान
बघा
या धाग्यावरचा माझा प्रतिसाद
छान धागा आहे... एवढा मोठा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद, मुद्दे नमूद करून घेतले आहेत.
In reply to छान धागा आहे... एवढा मोठा by स्मृती