णारींच पुण्य
कालच एका जुन्या मित्राचा फोन आला.
"काय टार्या कसा आहेस? मी सुद्धा तुमच्या फ्लोर वरलाच होतो. पण फक्त वेगळ्या टिमचा होतो.
बर्यापैकी ओळखीचा आवाज वाटत होता.
"बरं. बोला साहेब..."
"टार्या तुझ्या फ्लोर खरी शोभा काय सांग पाहू?"
"वेळी अवेळी माझ्या क्युब पाशी पडिक किंवा घुटमळत असणारे माझे मित्र" मी.
"छ्छे.. ते झालंच रे. पण खरी शोभा काय ते सांग ना साल्या!"
अचानक हा शिव्यांवर आलेला पासून माझं टाळकंच सटकलं.
"अरे म्हणजे तुझ्या क्युबपाशी लोकं का येतात? असं विचारतोय मी. छ्छे! साल्या तुझाच फ्लोर आणि तुलाच तुझ्या फ्लोराची खरी शोभा काय हे माहीत नाही?" छ्छे छ्छे छ्छे!
"हम्म...
मिसळपाव
पास्ता म्हंटल कि कायम 'यमी' असे उदगार कानावर पडतात. पण आमची आई, पास्ता करू न आई, असं आम्ही कितीही केविलवाणे चेहरे करून सांगितलं तरी म्हणायची 'काय ते मेले मैदे, पोटात चिकटून बसतात आणि जाडी वाढवतात'. तेव्हा वाटायचं, आमचीच आई आम्हाला कधी ही पास्ता खाऊ देत नाही! पण आता आई नाही असं म्हणत. कारण आता मी साध्या गव्हाच्या पिठाचा म्हणजेच होल व्हीट फ्लोर चा पास्ता बनवते. हल्ली पुण्या मुंबई कडे तर होल व्हीट पास्ता विकत पण मिळतो.