चला साळंत जाउया (शाळा)
शाळेत गेलेल्या प्रत्येकासाठी,
साँदेश ची तहान पेढ्यावर... ;)
शाळा म्हटली की बालमित्र त्यांच्या सोबत केलेल्या गमती जमती, काही विशिष्ट तास..उदा. मोस्ट कॉमन गणित,विज्ञान ई. जास्तीत जास्त झणांना कंटाळ्वाणा वाटणारा...
मग त्यात विरंगुळा काय तर खिडकीजवळची जागा असेल ,दरवाज्या जवळची ही चालते..
मिसळपाव