मा.आमदार. हर्षवर्धन जाधव [कन्नड चे आमदार]यायला शिघ्र कृती दलाच्या जवानांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पाची पहाणी करण्यासाठी आले असता मुख्यमंत्र्यला भेटाला जाचं म्हून त्यायला जी मारहाण केली त्यायचे समर्थन होऊ शकत नाही. हर्षवर्धन जाधव यायनी पोलिसायचे अनाधिकृत धंद्याला आळा घातला आन त्यायचा बदला म्हून त्यायला टींगराच्या बाजूला रक्त गोठेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली असे म्हणले जाऊ लागले हाये. ते म्हणले माझे किडनीचे आपरेशन झालेलं हाये त्या बाजूला मारु नका. तव्हा पोलिसायनी जाणूनबूजून त्यायला त्याच बाजूला हानलं अशी बातमी पाह्यला टीव्हीवर मिळली. बातमी
मा.आमदार हर्षवर्धन जाधव अरेरावी करत होते. त्यायची लय दादागिरी चालू होती. मुख्यमंत्र्याच्या दौ-यात काय गडबड होऊ नये म्हून पोलिसांची कारेवाही योग्य होती हे कारणं पटण्यासारखे नाय. पोलिस उपनिरिक्षाची माफी मागूस्तोर त्यायला जी मारहाण झाली ते लय निर्घून होतं असं बाबुरावला वाटतं. मिसळपावकरांना काय वाट्टं ?
मिसळपाव
अजूक एक बातमी बाबुराव
अवघड आहे.
In reply to अवघड आहे. by शिल्पा ब
आमदाराला आमी झोडून काढू शकतो
मारहाण
In reply to मारहाण by नितिन थत्ते
हा हा
In reply to हा हा by बाबुराव
जाऊंच्या तिच्यामारी, आपून कशाला मनाला लावून घ्याचं.
In reply to मारहाण by नितिन थत्ते
नितिन थत्ते
नरो वा कुंजरो वा
यशदा !
In reply to यशदा ! by सुहास..
+१
हम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
पोलिसांची भुमिका संशयास्पद
काय सांगता काय? आम्ही तर ह्या
ते आमदार कोणत्या पक्षाचे
आंदोलने खवून घेतली जाणार नाहीत
मेलो
In reply to मेलो by चिरोटा
+१
In reply to +१ by नितिन थत्ते
+ १००
In reply to + १०० by बाबुराव
+1857
हर्षवर्धन जाधव??
In reply to हर्षवर्धन जाधव?? by आशिष सुर्वे
हर्षवर्धन
आमदारांना पकडून ठेवण्यात आले