रजनीकांत
१. संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.
२. एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.
३. अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’
४. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?
५. रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.
६. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं..
काव्यरस
मिसळपाव
काही दिवसापूर्वी मस्त हुरडा पार्टी हादडण्याचा योग आला होता
हुरड्याबरोबर घेतलेली अस्सल गावरान थाळी अहा अ हा हा हा अजून चव रेंगाळतेय जिभेवर !
म्हणून हा खटाटोप करावासा वाटला खास तुमच्या साठी
झणझणीत भरलं वांग :
साहित्य ;- वा