सांधण दरीला
सांधण दरीला गुप्चुप जाउन येउन आम्हाला जळवनार्यांचा झाईर णीशेध......................................
मंचर मधुन , नारायण गाव मधुन जाउन सदर ईसमांनी जी फोटोतील मिस़ळ सद्रुश्य वस्तु खाल्ली त्या बद्द्ल पन झाईर णीशेध,
त्या वस्तु पेक्शा वरिजनल मिसळ मंचरला विसावा हाटीलात आन नारायण गाव ला मारुतिसुझुकीच्या शोरुम जवळील माउलि हाटीलात पयल्या धार ची भेटतीया.
तवा परत जातानी आमास्नी न्हेल नाई तरि तर्री वाली मिसळ आमच्या बरुबर खायाला जरुर खरड लिवा.
मिसळपाव
