मिक्स व्हेज फ्रित्ताता | Mix di verdure Frittata
नमस्कार मंडळी.
आज बर्याच (मोठ्या) कालावधीनंतर पाकृ टाकत आहे. लिहण्याची प्रेरणा - सहज, गणपा, धमाल शेठ :)
आज आपल्या समोर पेश आहे इटालियन ऑम्लेट - मिक्स व्हेज फ्रीत्ताता - Mix di verdure Frittata. मस्त रविवार सकाळ असावी. एकदम निवांतपणा असावा. सावकाश पेपर वाचत वाचत फ्रित्ताता चा आनंद घ्यावा. मग एखादा कप कॉफीचा. थोडा वेळ टि.व्ही. पुढे. दुपारची झोप.
मिसळपाव
