गाओ गाओ मेरे साधो सभी भुलाऑ गम........
सध्या विडंबनाचे पेव फुटले आहे ते बघून मला एक अत्यंत जूने विडंबन आठवले. १९३२ सालचे एक भजन पूरणभगत नावाच्या सिनेमातले... गायक अत्यंत तोलामोलाचा....के सी डे... आपल्या मन्ना डेचे बहुतेक ते काका होते आणि एस डी बर्मन यांचे गुरू.
त्यांचे हे गाणे ऐका...
हे गाणे त्या काळात खूप म्हणजे खूपच गाजले होते.
बरोबर चार वर्षाने या गाण्याचे विडंबन करण्यात आले मिस. फ्रॉन्टियर मेल मधे. त्याकाळातील बोल्ड नटी फिअरलेस नादीया हिचा हा सिनेमा. त्याचा संगित दिग्दर्शक होता मुहम्मद का कोणीतरी.
मिसळपाव
साहित्य:
२ चौरस आकाराच्या पेपर प्लेट
व्हाईट स्कूल ग्लू
रद्दी पेपर
टिश्यू पेपर
सेलो टेप
अक्रालिक कलर
कृती:
रद्दी पेपर घेऊन त्याचे बारीक रोल करून घ्यावे. ते सेलो टेप ने प्लेट च्या मागच्या बाजूला काठावर चिटकवून घ्यावे. पेपर रोल वापरून हवे तसे डिझाईन करून घ्यावे. व्हाईट स्कूल ग्लू पाण्यामध्ये घालून मिक्स करावे. टीश्यु पेपर चे छोटे छोटे तुकडे करून ते ग्लू च्या सहाय्याने प्लेट वर चिटकवून घ्यावे.