असाही एक Near Death Experience
आज Near Death Experience वरचा लेख वाचून माझ्या लहानपणी घडलेला एक किस्सा आठवला. माझे मुळ गाव अलिबाग.. कोकण पट्टयात असल्याने भूतखेते भरपूर. पण सर्वाधिक भूतांचा प्रदेश म्हणजे मुरुड जंजिरा. तिथे चिंचेच्या झाडावर एक दगड भिरकावला तर चार चिंचा आणि दहा भुते पडायची.. तिथे माझ्या मावशीच्या शेजाऱ्यांकडे घडलेली ही घटना..
तर ह्या शेजाऱ्यांचा बाबू नावाचा मुलगा चित्रपटांचा भारी शौकीन. त्यावेळी रात्री रस्त्यांवर पडदे टाकून चित्रपट दाखवले जात. शौकीन लोक चांगला चित्रपट फुकटात बघायला लांब लांब जायचे. असाच एकदा मे महिन्यात 'कुर्बानी' चित्रपट पाहायला हा बाबू गेला. रात्री यायला उशीर झाला.
मिसळपाव
(माझ्या