भारत हा सेक्यूलर देश आहे
असे असतानाही आमचे अनेक नेते देवळात काय जातात, देवाचा आशीर्वाद काय घेतात... काही विचारू नका...
.
लक्ष्मणासारखा भाऊ, रामबाण उपाय, रामराज्य असे शब्दप्रयोग आमच्या देशात आजही केले जातात...
आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर बिनधास्तपणे 'रामजाने' म्हटले जाते
पण यामुळे हळव्या लोकांच्या भावना दुखावत असतील याची कुणालाच पर्वा नाही...
असो...
अशी रामबाण, रामराज्य सारखी आणखी काही उदाहरणे सांगता येतील का...
.
वाचने
2683
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
==========================
रामराम भाऊ.
शारदा सेंटर कसे मस्त चर्च च्या जागेवर उभे आहे!
In reply to रामराम भाऊ. by आयुर्हित
साहेबराज्याची जवळन माहिती
In reply to रामराम भाऊ. by आयुर्हित
बाबा रे
माईसाहेब!
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
...
हे देवा...
जमुना किनारे मेरी ऊंची हवेली
In reply to हे देवा... by धन्या